हा छंद जीवाला लावी पिसे – 2 (बुकमार्क्स)

हा छंद जीवाला लावी पिसे – 2 (बुकमार्क्स)

My Hobby – DIY Bookmark Patterns Made by Me

बुकमार्क पॅटर्नस्, छंद, कला, क्राॅसस्टीच पॅटर्नस्, कलाकुसर, भरतकाम, लोकर, हँडमेड गिफ्ट, diy, diy bookmarks, bookmark patterns, easy woolen craft, cross stich,
‘कामात बदल हीच खरी विश्रांती’ हे विधान 100% खरे आहे. रोजचा दिवस कितीही बिझी असला तरी आपले छंद आपल्याला फ्रेश ठेवायचे काम करतात. एरवी मला कितीही वाटलं तरी रोजच्या रोज मला हे घेऊन बसणे शक्य नसते. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ करायच्या नाहीत असा मी मनात विचार करते. पण होतं काय की चिंध्या झाल्या तरी मग त्यातून आता क्विल्टिंगचा कोणता पॅटर्न करता येईल याचेच विचार डोक्यात येत राहतात.😀 नाही, पण हे खरंच आहे. टिव्ही बघताना वगैरे बहुतेक वेळा मला हातात काहीना काही घेऊन बसायला खूप म्हणजे खूप आवडतं. एकदम me time मिळाल्यासारखं वाटतं. असेच फावल्या वेळात केलेले उद्योग खाली फोटोंच्या स्वरूपात शेअर केले आहेत.
बुकमार्क पॅटर्नस्, लोकरीच्या वस्तू, छंद, कला, कलाकुसर, टाकाऊतून टिकाऊ, क्राॅसस्टीच, हँडमेड गिफ्टस्, bookmarks, handmade gifts, diy craft, art, easy crafts, woolen crafts, रिटर्न गिफ्टस्, return gifts, best out of west

ह्या सगळ्या बुकमार्क्सचे डिझाइन्स आणि पॅटर्नस् माझे स्वत:चे आहेत. भौमितीय आकार किंवा Geomatrical Patterns मला विशेष आवडतात. त्याची 2 – 3 कारणं आहेत. एकतर टिव्ही बघताना वगैरे एकीकडे केल्यास समोर मोजून करायला दुसरा पॅटर्न नसला तरी चालतो. खूप किचकट डिझाइन्स नसल्यामुळे भराभर काम होतं. डोळे फोडून काही करण्याची गरज नसते. शिवाय मला वैयक्तिक सांगायचे झाल्यास जागा मोकळी न राहता भरगच्च पॅटर्नस् आवडतात. हे मी केलेले बुकमार्क्स तुम्हाला कसे वाटले? आवडले का ते मला कमेंट करून नक्की सांगा.
बुकमार्क पॅटर्नस्, छंद, कला, कलाकुसर, लोकर, लोकरीच्या वस्तू, हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, bookmark patterns, diy bookmarks, hobby, art, craft, woolen craft, handicraft, wool
बुकमार्क पॅटर्नस्, हस्तकला, लोकर, लोकरीच्या वस्तू, छंद, कलाकूसरीच्या वस्तू, टाकाऊतून टिकाऊ, bookmark patterns, woolen craft, hobby, diy craft, best out of west, easy craft, handmade gifs
बुकमार्क पॅटर्नस्, कला, छंद, हस्तकला, लोकरीच्या वस्तू, भरतकाम, bookmark patterns, woolen craft, easy diy craft, best out of west, handicraft, handmade gifts, hand embroidary
बुकमार्क पॅटर्नस्, लोकरीच्या वस्तू, हस्तकला, कला, छंद, भरतकाम, वीणकाम, टाकाऊतून टिकाऊ, bookmark patterns, woolen craft, art and craft, easy handicraft, best out of west, hand embroidary
बुकमार्क पॅटर्नस्, लोकरीच्या वस्तू, हस्तकला, कला, छंद, भरतकाम, विणकाम, टाकाऊतून टिकाऊ, हँडमेड गिफ्टस्, bookmark patterns, easy craft, diy craft, woolen crafts, handicraft, hand embroidary, best out of west,
बुकमार्क पॅटर्नस्, लोकरीच्या वस्तू, हस्तकला, कलाकूसर, भरतकाम, विणकाम, छंद, कला, टाकाऊतून टिकाऊ,  bookmark patterns, woolen crafts, handicraft, diy craft, diy crafts easy, hand embroidary, handmade gifts
लहान मुलांच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला खूप छान आॅप्शन आहे.

बुकमार्क पॅटर्नस्, लोकरीच्या वस्तू, टाकाऊतून टिकाऊ, कलाकुसरीच्या वस्तू, कला, छंद, भरतकाम, विणकाम, हस्तकला, bookmark patterns, woolen craft, easy craft ideas, hand embroidary, cross stitch patterns, handicraft, best out of west
बुकमार्क पॅटर्नस्, लोकरीच्या वस्तू, भरतकाम, विणकाम, टाकाऊतून टिकाऊ, छंद, कला, कलाकुसरीच्या वस्तू, गृहिणींसाठी हस्तकला, हँडमेड गिफ्टस्, bookmark patterns, woolen craft, easy craft ideas, handicraft, handmade gift ideas, best out of west, diy craft ideas

बुकमार्कस् कसे करायचे, हस्तकला, हस्तव्यवसाय. लोकरीच्या वस्तू, क्राफ्ट मराठी, कलाकुसरीच्या वस्तू, भरतकाम, विणकाम, क्राॅसस्टिच, टाकाऊतून टिकाऊ, bookmark ideas, woolen craft, easy craft ideas marathi, handicraft, diy craft ideas, best out of west

बुकमार्क्स, हस्तकला, हस्तव्यवसाय, लोकरीच्या वस्तू, टाकाऊतून टिकाऊ, कलाकुसरीच्या वस्तू, क्राफ्ट, भरतकाम, विणकाम, bookmark patterns, cross stitch patterns, woolen crafts, easy craft ideas, best out of west, handmade gifts
बुकमार्क्स, लोकरीच्या वस्तू, हस्तकला, हस्तव्यवसाय, टाकाऊतून टिकाऊ, भरतकाम, विणकाम, क्राफ्ट, हँडमेड गिफ्ट, bookmarks handmade, woolen crafts, best out of waste, easy craft ideas, handmade gifts, cross stitch patterns, hand embroidary
बुकमार्क्स, हस्तकला, हस्तव्यवसाय, लोकरीच्या वस्तू, भरतकाम, विणकाम, क्राॅसस्टिच पॅटर्नस्, क्राफ्ट, टाकाऊतून टिकाऊ, bookmark patterns, woolen crafts, easy craft ideas, handmade gifts, hand embroidary, best out of waste
बुकमार्क्स कसे करायचे, सोपी हस्तकला, हस्तव्यवसाय, लोकरीच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू, भरतकाम, विणकाम, टाकाऊतून टिकाऊ, क्राॅसस्टिच पॅटर्नस्, हँडमेड गिफ्टस्, handmade bookmarks, woolen crafts, crafts with yarn, easy craft ideas, best out of waste, handmade gifts, cross stitch patterns, hand embroidary,
बुकमार्क्स, बुकमार्क पॅटर्नस्, लोकरीच्या वस्तू, लोकर वापरून हस्तकला, सोपी हस्तकला, भरतकाम, विणकाम, क्राॅसस्टिच डिझाइन्स, हँडमेड गिफ्ट कल्पना, bookmarks, handmade bookmarks, woolen crafts, easy craft ideas, cross stitch patterns, handmade gift ideas, best out of west, hand embroidary, टाकाऊतून टिकाऊ


2 thoughts on “हा छंद जीवाला लावी पिसे – 2 (बुकमार्क्स)

Leave a Reply