बेसनाचे पौष्टिक लाडू – नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी

Healthy Besan Ladoo Recipe Using Jaggery

पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes

बेसनाचे लाडू दिवाळीच्या फराळात केला जाणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे.

हे लाडू करताना पाक करावा लागत नाही. त्यामुळे पाकाला घाबरणार्‍या मंडळींची सगळी भिस्त बेसनाच्या लाडूंवर असते. पाकाची भानगड नसल्यामुळे करायला सोपे पडतात. पण हेच नेहमीचे बेसनाचे लाडू जरा वेगळ्या चवीत मिळाले तर? ठराविक चवीचे लाडू खाऊन बोअर झाले असाल तर यावर्षी हे हटके चवीचे गुळातले लाडू करूनच बघा. आश्र्चर्य वाटलं ना? बेसनाचे लाडू आणि गुळातले या काॅम्बिनेशनची कल्पनाच आपण केलेली नसते. पण करून बघा. अतिशय सुंदर चवीचे हे अलवार लाडू सगळ्यांना खात्रीने आवडतील. मस्त साजूक तुपातला खमंग बेसनाचा लाडू आणि तोही गूळ घातल्यामुळे अतिशय पौष्टिक असा.

साखर हे पांढरे विष आहे हे आपण जाणतोच. साखरेची ओळख होण्यापूर्वी भारतीय लोकांचे सगळे पारंपारिक गोड पदार्थ गुळाचेच असायचे. गूळ आणि साखर दोन्हीमध्ये कॅलरिज जवळ जवळ सारख्याच असतात. पण गुणधर्माच्या दृष्टीने गूळ हा साखरेपेक्षा कधीही जास्त पौष्टिक आहे. साखरेत कोणतेही पौष्टिक गुण नसून फक्त empty calories असतात.

मी सुक्या खोबर्‍याच्या करंज्यांचीही गूळ घालून केलेल्या सारणाची रेसिपी दिली आहे. नेहमी करतो तशाच फक्त साखरेच्या ऐवजी गूळ. असे छोटे छोटे साधेसेच बदल केले की तोच पदार्थ चवीला वेगळा लागतो. गूळ घालून केले असले तरी हे बेसनाचे लाडू करायला अगदी सोपे आहेत.

साहित्य –

4 कप बेसन (डाळीचे पीठ)
2 1/2 ते 3 कप चिरलेला गूळ
1 कप साजूक तूप
2 – 3 टेस्पून दूध
1 टीस्पून वेलची पावडर
आवडीप्रमाणे सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते)
किसमीस

कृती –
बेसनाचे लाडू करताना सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे बेसन अगदी व्यवस्थित भाजणे.
मंद आचेवर 5 मिनिटे आधी बेसन कोरडेच भाजा.
पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes

नंतर त्यात थोडे थोडे तूप घालून बेसन डार्क बदामी रंगावर हलके होईपर्यंत भाजा.

पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes
सुरवातीला बेसन भाजायला जड लागले तरी जसजसे भाजून होईल तसे तूप सुटून बेसन हलके होईल.
भाजताना गॅस मंदच ठेवा.
बेसन व्यवस्थित भाजले गेले आहे असे जेव्हा वाटेल त्यानंतरही आणखी 5 मिनिटे भाजा.
पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes

तुम्ही जेवढे पीठ घेतले आहे त्या प्रमाणात भाजायला वेळ लागेल.
मी घेतलेल्या प्रमाणात मला दिड तास लागला.
बेसन पाहिजे तितके हलके झाले की त्यात 2 – 3 टेस्पून गरम दूध सावकाश घाला.
दूध घातल्यावर बेसन फसफसून येईल आणि छान जाळी पडेल.

पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes

दूध बेसनात संपूर्ण जिरेपर्यंत परतत राहा आणि मग गॅस बंद करा.
आता हे बेसन अगदी कोमट किंवा जवळ जवळ पूर्ण गार होऊ द्या.
बेसन गार झाले की पॅनमध्ये चिरलेला गूळ घालून त्यात एक टेस्पून तूप घाला.
मंद आचेवर गूळ फक्त पातळ किंवा मऊ करा.

पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes

गुळाचा पाक करायचा नाहीये.
गूळ जस्ट पातळ झाला की गॅस बंद करा.
गॅस बंद केल्यावर 5 मिनिटे गूळ गार करा.
5 मिनिटांनी भाजलेल्या बेसनात हा गूळ घाला.

पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes

वेलची पावडर आणि सुकामेवा घालून सगळं एकत्र करून छानपैकी मळून घ्या.
किसमिस लावून लाडू वळा.

पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes

मी घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे पस्तीस लाडू झाले.

तुम्हाला जेवढी quantity हवी असेल त्यानुसार कप/वाटी लहान किंवा मोठी घ्या.
गूळ किसून किंवा फूड प्रोसेसरमधून काढला तर गरम न करताही घालू शकतो.

Healthy Besan Laddu Recipe Using Jaggery

पौष्टिक बेसन लाडू मराठी, पौष्टिक लाडू रेसिपी, बेसन, लाडू रेसिपी, बेसनाचे लाडू , गुळाचे पदार्थ, दिवाळी फराळ, besan laddu recipe, healthy besan laddu, besan laddu with jaggery, sweets using jaggery, diwali snacks, diwali sweets, mithai recipes
Ingredients –
4 cups gram flour
21/2 to 3 cups chopped jaggery
1 cup Ghee
2 – 3 tbsp milk
1 tsp cardamom powder
Chopped nuts (cashews, almonds, pistachios)
Raisins
Directions –
The most important step while making besan laddu is to roast the besan properly.
Roast gram flour on low flame for 5 minutes.
Then add ghee little by little and fry till the gram flour turns golden brown.
Although gram flour is difficult to roast in the beginning, as it is roasted, the ghee will be released and the gram flour will become lighter.
Keep the heat low while frying.
Roast the gram flour for another 5 minutes even when it feels like it has been roasted properly.
Roasting time for besan depends on the amount of flour you have taken.
For me it was an hour and a half according to the amount of besan I have taken
When the gram flour becomes light enough, add 2-3 tbsp hot milk slowly.
When milk is added, the gram flour will crumble and fluffy.
Keep frying the besan until all the milk disolves in the besan.
Now let this gram flour become almost cool.
When the gram flour cools down, add chopped jaggery to the pan and add one tbsp ghee.
Just soften the jaggery over low heat.
We don’t want to cook or make syrup from jaggery.
When the jaggery is just soften or in liquid form turn off the gas.
After turning off the heat, cool the jaggery for 5 minutes.
After 5 minutes, add the jaggery to the roasted gram flour.
Add cardamom powder and chopped nuts and knead well.
Make the laddu and put a raisin in each laddu.
The amount I took,  made thirty-five medium sized laddu.
Take a cup or bowl for measuring the ingredients according to the desired quantity of laddus.
If jaggery is grated or soften in a stand mixer or  food processor, it can be added without heating.
 
2 thoughts on “बेसनाचे पौष्टिक लाडू – नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी

Leave a Reply