भाजणीशिवाय कुरकुरीत कडबोळी रेसिपी

– तांदळाच्या पीठाची खुसखुशीत कडबोळी

भाजणीशिवाय कडबोळी, तांदळाच्या पीठाची कुरकुरीत कडबोळी, कडबोळी रेसिपी मराठी, kadboli recipe marathi, rice flour kadboli, kadboli without bhajni, दिवाळीचा फराळ, diwali snacks
कडबोळी हा पदार्थ करायला अगदी सोपा आहे. दिवाळीच्या फराळात सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणून पहिला नंबर लागतो तो चकलीचा. पण कडबोळीसुद्धा चवीला तितकीच छान लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे कडबोळी करायला सोर्‍याचीही गरज नाही. कडबोळी हाताने वळूनही उत्तम होतात. आज आपण अगदी कमी साहित्यात होणारी खुसखुशीत कडबोळी करणार आहोत. विशेष म्हणजे ही कडबोळी आपण तांदळाच्या पीठाची करणार आहोत. त्यामुळे तुमच्याकडे भाजणी नसली तरी काही बिघडत नाही. आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असणारे तांदळाचे पीठ वापरून ही कडबोळी नक्की करून बघा.
 
साहित्य –
1 कप = 200 मिली

2 कप तांदळाचे पीठ
2 कप पाणी
2 टेस्पून लोणी, रूम टेम्परेचरचे (मीठ असलेले/नसलेले कोणतेही)
2 टेस्यून ओवा
2 टीस्पून तीळ
1 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून हळद
चवीप्रमाणे मीठ

कृती –
पातेल्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवा.
पाणी थोडेसे गरम झाले की त्यात लोणी, ओवा, तीळ, हळद, तिखट आणि मीठ हे सगळे पदार्थ घाला.
ढवळून मिक्स करा.
पाणी सणसणीत उकळले की त्यात तांदळाचे पीठ घाला.
आता गॅस बंद करा आणि पीठ छानपैकी ढवळून मिक्स करा.
पातेल्यावर झाकण ठेवा.
हाताला सोसेल इतकी गार झाली की पाण्याचा हात लावून उकड व्यवस्थित मळून घ्या.
एकीकडे कढईत मध्यम गॅसवर तेल तापत ठेवा.
मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करा.
त्या गोळ्याचे साधारण पोळपाटाच्या व्यासाइतके आणि पेनइतक्या जाडीचे रोल वळा.
त्याचे तीन भाग करा.
त्यातला एक भाग घेऊन परत एकदा थोडासा वळून सारखा करा.
या तुकड्याची दोन्ही टोकं एकमेकाला जोडून दाबून पक्की करा.
मी करताना आधी कडबोळी लहान लहान केली होती.
पण मग नंतरची वर सांगितल्याप्रमाणे केली.
तेल मध्यम आचेवर चांगले तापले की त्यात एकेक करून ही कडबोळी सोडा.
कडबोळी तेलात सोडल्यावर सुरवातीला खूप बुडबुडे येतील.
नंतर हे बुडबुडे कमी कमी होत जाऊन कडबोळी तेलात वर येतील.
कडबोळी वर तरंगायला लागेपर्यंत ती हलवू नका.
वर आली की मग आवश्यकतेप्रमाणे उलटून गुलाबी सोनेरी रंगावर पक्की घ्या.
अशीच सगळी कडबोळी करा.

कडबोळी करताना मसाल्यांचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
चकलीसारखी गोल वळूनही कडबोळी करता येतात.
आवडेल त्या आकारात करा.

हेच पीठ चकलीच्या साच्यातून काढले तर तांदळाच्या पीठाच्या चकल्या ज्याला दक्षिण भारतात मुरूक्कु असे म्हणतात ते करू शकतो.

स्टेप बाय स्टेप कडबोळी रेसिपी –

Crispy Kadboli Recipe with Rice Flour – Kadboli Recipe without Bhajni in Marathi and English

भाजणीशिवाय कडबोळी, तांदळाच्या पीठाची कुरकुरीत कडबोळी, कडबोळी रेसिपी मराठी, kadboli recipe marathi, rice flour kadboli, kadboli without bhajni, दिवाळीचा फराळ, diwali snacks
Ingredients –
1 cup = 200 ml
2 cups rice flour
2 cups water
2 tbsp butter, room temperature (salted or unsalted)
2 tsp ova/ajwain/carom seeds
2 tsp sesame seeds
1 tsp red chili powder
1/2 tsp turmeric
Salt to taste

Directions –

Heat two cups of water in a pan.
When the water is slightly hot, add butter, ova,
sesame seeds, turmeric powder, red chilli powder and salt.
Stir and mix.
When the water boils, add rice flour.
Now turn off the heat and mix the flour well.
Cover the pan.
Knead the dough properly by using a very little water.
You can just make your palm wet and knead the dough as we need a tight dough.
Meanwhile heat oil in a kadai over medium heat.
Make small balls of flour.
Now we need to roll this balls.
Make the rolls long as a diametere of rolling board or Polpat and keep it thick as a pen.
Divide it into three parts.
Take a part of it and roll it littlebit once again.
Pinch the two ends of this piece to each other.
I had shortened the kadboli before.
Heat the oil well over medium heat and put the Kadboli in it one by one.
Leaving the kadboli in the oil will cause a lot of bubbles in the beginning.
After few seconds you will see almost no bubbles and Kadboli will come up and floating in the oil.
Do not move it until it starts to float.
When it comes up, turn it over as required and fry it till nice golden pink colour.
It is very important to fry Kadboli nicely.
Otherwise Kadboli will become soft when it cools down.
Make all the Kadbolis accordingly.
When it cools down completely store it in an airtight container.

Instead of Kadboli you can also make rice flour chakali or murukku using this dough.

2 thoughts on “भाजणीशिवाय कुरकुरीत कडबोळी रेसिपी

Leave a Reply