हिरव्या टाॅमॅटोची आंबट गोड भाजी

हिरव्या टाॅमॅटोची आंबट – गोड भाजी – कच्च्या टाॅमॅटोची भाजी

Green Tomato Sabji – Maharashtrian Style Sweet and Sour Tomato Curry made of Green/Raw Tomatoes

हिरव्या टाॅमॅटोची भाजी मराठी, कच्च्या टाॅमॅटोची भाजी, टाॅमॅटोची आंबट गोड भाजी, टाॅमॅटो,  हरे टमाटर की सब्जी, टमाटर की सब्जी, green tomato sabji recipe in marathi, tomato curry recipe marathi, raw tomato sabji in marathi/english, maharashtrian style green tomato bhaji recipe, sweet and sour green, raw tomato sabji
माझी मैत्रिण मंजुला रेड्डी हिने मला तिच्या बागेतले टाॅमॅटो दिले होते. सुपर डुपर फ्रेश, कडक आणि रसरशीत. घरचे असल्यामुळे 100% आॅरगॅनिक. शोधूनही सापडणार नाहीत असे आणि तेही थोडे थोडके नाहीत तर चक्क किलो – दिड किलो होते. मी ते सगळे एकाच वेळेस भाजी करून संपवले. त्यामुळे आम्हाला चौघांना व्यवस्थित पुरून मैत्रिणीकडेही देता येईल इतकी भरपूर भाजी झाली. मी ज्या प्रमाणात केली तेच प्रमाण शेअर केले आहे. ही टाॅमॅटोची भाजी साधी, मसालेदार, गूळ घालून, कांदा लसूण न घालता अशी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. ही अगदी झटपट होणारी आंबट – गोड चवीची भाजी नक्की करून बघा.

साहित्य –

हिरव्या टाॅमॅटोची भाजी मराठी, कच्च्या टाॅमॅटोची भाजी, टाॅमॅटोची आंबट गोड भाजी, टाॅमॅटो,  हरे टमाटर की सब्जी, टमाटर की सब्जी, green tomato sabji recipe in marathi, tomato curry recipe marathi, raw tomato sabji in marathi/english, maharashtrian style green tomato bhaji recipe, sweet and sour green, raw tomato sabji
हिरव्या टाॅमॅटोची भाजी मराठी, कच्च्या टाॅमॅटोची भाजी, टाॅमॅटोची आंबट गोड भाजी, टाॅमॅटो,  हरे टमाटर की सब्जी, टमाटर की सब्जी, green tomato sabji recipe in marathi, tomato curry recipe marathi, raw tomato sabji in marathi/english, maharashtrian style green tomato bhaji recipe, sweet and sour green, raw tomato sabji

14 मध्यम आकाराचे हिरवे टाॅमॅटो
1 मध्यम ते मोठा कांदा
1/2 कप शेंगदाण्याचे कूट
1/4 कप चिरलेला गूळ
फोडणीसाठी –
5 टेस्पून तेल
1/2 टीस्पून मोहरी
1/2 टीस्पून जिरे
हिंग
1 टीस्पून हळद
4 – 5 हिरव्या मिरच्या
6 – 7 कढीपत्त्याची पाने
1/2 टीस्पून गरम मसाला किंवा काळा मसाला
चवीप्रमाणे मीठ
कोथिंबीर

कृती –
टाॅमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करा.

हिरव्या टाॅमॅटोची भाजी मराठी, कच्च्या टाॅमॅटोची भाजी, टाॅमॅटोची आंबट गोड भाजी, टाॅमॅटो,  हरे टमाटर की सब्जी, टमाटर की सब्जी, green tomato sabji recipe in marathi, tomato curry recipe marathi, raw tomato sabji in marathi/english, maharashtrian style green tomato bhaji recipe, sweet and sour green, raw tomato sabji

तेल तापवून मोहरी, जिरं आणि हिंग घालून फोडणी करा.
फोडणीत हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घालून परतून घ्या.

हिरव्या टाॅमॅटोची भाजी मराठी, कच्च्या टाॅमॅटोची भाजी, टाॅमॅटोची आंबट गोड भाजी, टाॅमॅटो,  हरे टमाटर की सब्जी, टमाटर की सब्जी, green tomato sabji recipe in marathi, tomato curry recipe marathi, raw tomato sabji in marathi/english, maharashtrian style green tomato bhaji recipe, sweet and sour green, raw tomato sabji

चिरलेला कांदा आणि त्यावर हळद घाला.

कांदा परतून खमंग झाला की त्यात टाॅमॅटो घाला.
ढवळून झाकण ठेवा.
टाॅॅमॅटो घातल्यावर भाजीला भरपूर पाणी सुटेल.

हिरव्या टाॅमॅटोची भाजी मराठी, कच्च्या टाॅमॅटोची भाजी, टाॅमॅटोची आंबट गोड भाजी, टाॅमॅटो,  हरे टमाटर की सब्जी, टमाटर की सब्जी, green tomato sabji recipe in marathi, tomato curry recipe marathi, raw tomato sabji in marathi/english, maharashtrian style green tomato bhaji recipe, sweet and sour green, raw tomato sabji

त्यामुळे वेगळे पाणी घालावे लागत नाही.
झाकण ठेऊन टाॅमॅटो मऊ होई पर्यंत शिजवा.
आच मध्यम किंवा त्यापेक्षा थोडी कमीच ठेवा.
साधारण वीस मिनिटांत टाॅमॅटो छान मऊ शिजेल.

आता त्यात गूळ, मीठ आणि दाण्याचं कूट घालून भाजी ढवळून घ्या.
 
हिरव्या टाॅमॅटोची भाजी मराठी, कच्च्या टाॅमॅटोची भाजी, टाॅमॅटोची आंबट गोड भाजी, टाॅमॅटो,  हरे टमाटर की सब्जी, टमाटर की सब्जी, green tomato sabji recipe in marathi, tomato curry recipe marathi, raw tomato sabji in marathi/english, maharashtrian style green tomato bhaji recipe, sweet and sour green, raw tomato sabji

झाकण ठेऊन परत एक वाफ घ्या.
चांगली वाफ आल्यावर गरम मसाला किंवा काळा मसाला घालून मिक्स करा.
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

मला भाजी खूप गोड नको होती म्हणून मी गूळ कमी घातला होता.
पण खाताना आणखी थोडा गूळ चालला असता असं वाटलं.
त्यामुळे टाॅमॅटोच्या प्रमाणात आणि तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे गूळ घाला.
अशीच लाल टाॅमॅटोचीही भाजी होते. 

या ब्लाॅगवरील वेगवेगळे, चविष्ट आणि खमंग इतर अनेक भाज्यांचे प्रकार जरूर करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील.

Tangy Maharashtrian Style Sweet and Sour Tomato Curry Made Of Green/Raw Tomatoes – Recipe in English

Ingredients –
14 medium sized green tomatoes
1 medium to large onion
1/2 cup roasted ground peanuts
1/4 cup chopped jaggery
For tempering or tadka –
5 tbsp oil
1/2 tsp mustard seeds
1/2 tsp cumin seeds
Asafoetida
1 tsp turmeric
4 – 5 green chillies
6 – 7 curry leaves
1/2 tsp garam masala or maharashtrian kala/goda masala
Salt to taste
Cilantro/ dhania

Directions –
Make medium sized pieces of tomato.
Heat oil, add mustard seeds, cumin seeds and asafoetida.
Add chopped green chillies and curry leaves and saute.
Add chopped onion and turmeric powder.
When onion is cooked, add tomatoes.
Stir and cover.
Adding tomatoes will release a lot of water to the curry.
So you don’t have to add water separately.
Cover and cook until tomatoes are soft.
Keep the flame low to medium.
In about twenty minutes the tomatoes will cook nicely soft.
Now add jaggery, salt and roasted peanut powder and stir in the tomato curry.
Cover and cook for a while till everything blend well together and tomatoes are done nicely.
When tomatoes are fully cooked add garam masala or kala/goda masala and mix.
Tasty and tangy green tomato curry is ready to serve.
Garnish with finely chopped cilantro.

2 thoughts on “हिरव्या टाॅमॅटोची आंबट गोड भाजी

Leave a Reply