उपासाचा खमंग आणि कुरकुरीत डोसा व झणझणीत हिरवी चटणी

Vrat Special Crispy and Crunchy DOSA with Spicy Green Chutney

उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana recipes, green chutney recipe
पास असला की साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, बटाट्याचा शिरा असे ठराविक पदार्थ आठवतात. पण नवरात्रात सलग आठ – नऊ दिवस उपास असल्यावर रोज काय खायचे हा मोठाच प्रश्न असतो. सतत खूप तेलकट, तुपकट जड पदार्थ खायला नको वाटते. साबुदाणा आणि वरीच्या तांदळाचा डोसा आणि कोथिंबीरीची हिरवी चटणी हे उपासासाठी काहीतरी वेगळं म्हणून नक्की करून बघा. हा डोसा करायलाही खूप सोपा आहे. पटकन होणारा आणि खूप खटपटही नाही. तोंडाला खूप छान चव येते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पोटाला हलका, त्यामुळे उपासाचा मुख्य उद्देशही साध्य होतो.

साहित्य –

उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana
 
2 कप वरीचे तांदूळ/भगर

1/2 कप साबुदाणा
1 टेस्पून जिरे
1 कप दही + 1/2 कप पाणी
चवीप्रमाणे मीठ
शेंगदाण्याचे तेल किंवा तूप

कृती –

वरीचे तांदूळ/भगर, साबुदाणा आणि जिरे एकत्र दळून रवाळ पीठ करा.
उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana

तयार पीठ एका मोठ्या बोलमध्ये काढून घ्या.
या पीठात दही आणि अर्धा कप पाणी घाला.

उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana

नीट मिक्स करून 2 – 3 तास झाकून ठेवा.

उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana

डोसे करताना या बॅटरमध्ये आवश्यक तितके पाणी घालून सरसरीत करा.
खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असे पीठ तयार करा.

उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana
 
पीठात चवीप्रमाणे मीठ घाला.

नेहमीप्रमाणे डावाने पसरून डोसे घालता येतील इतपत पातळ करा.
तवा तापवून नेहमीसारखे डोसे करा.

कडेने शेंगदाण्याचे तेल किंवा तूप सोडा.
गरम गरम डोसे हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

डोसा रेसिपीज –

उपासासाठी कोथिंबीरीची हिरवी चटणी

उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana
 
साहित्य –

उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana

1 कप निवडलेली कोथिंबीर
1/4 भाजलेलेले शेंगदाणे किंवा दाण्याचे कूट
4 – 5 हिरव्या मिरच्या
1 इंच आले
1 टी स्पून जिरं
1 टेस्पून दही किंवा लिंबाचा रस
चवीप्रमाणे मीठ

कृती –

चटणीसाठी दिलेले सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

वाटताना चटणी जितकी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाणी घाला.

Vrat Special Crispy and Crunchy Dosa and Green Chutney Recipe – Sama Rice and Sago Dosa with Green Coriander Chutney Recipe for Vrat

उपवासाचा डोसा रेसिपी मराठी, डोसा रेसिपी मराठी, उपवासाचे पदार्थ, वरीचे तांदूळ, भगर, साबुदाणा, इंस्टंट डोसा रेसिपी मराठी, हिरवी चटणी, कोथिंबीरीची चटणी, उपवासाची चटणी, vrat recipes, vrat dosa recipe, instant dosa recipes, sabudana

Ingredients –

2 cups Sama rice / Bhagar/Variche tandul
1/2 cup sago
1 tbsp cumin seeds
1 cup yogurt + 1/2 cup water
Salt to taste
Peanut oil or ghee

Directions –

Grind Sama rice / Bhagar, sago and cumin seeds together.
Make a coarse powder like thick/coarse sooji
Remove the prepared flour in a large bowl.
Add yoghurt and half a cup of water to this batter.
Mix well and cover for 2-3 hours.
At the time of making dosas add sufficient water to this batter.
Make batter that is neither too thin nor too thick.
Adjust the consistency as we can spread the dosa easily.
Add salt to taste.
Heat a dosa pan and make dosa as usual.
Drizzle some peanut oil or ghee on the side of the pan.
Serve hot dosa with green chutney.

Cilantro/Coriander Green Chutney –

Ingredients –

1 cup cilantro or fresh coriander
1/4 roasted peanuts
4 – 5 green chillies
1 inch ginger
1 tsp cumin seeds
1 tbsp yogurt or lemon juice
Salt to taste

Directions –

Grind all the ingredients together for chutney by using grinder or stand mixer.
Add water as required while grinding.
This spicy chutney tastes owesome with crispy Dosas.

4 thoughts on “उपासाचा खमंग आणि कुरकुरीत डोसा व झणझणीत हिरवी चटणी

  1. Excellent menu for coming Mahashivaratri Upaas. Very well explained with minor details.

Leave a Reply